आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-माजी आमदार स्व.दत्तूशेठ पाटील (तात्या) यांच्या जयंती निमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष व माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
