शिर्डी येथे आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक व्यावसायिक स्थिती वर बैठक.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
शिर्डी येथे आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक व्यावसायिक स्थिती वर बैठक.
आदिवासी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य.
एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी आयोजित बैठक.
बैठकीतील विषय.
१) भिल्ल विकास आराखडा मंजूर करून सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करणे.
२) शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजन व शेती प्रयोजन असलेले अतिक्रमण नियमित करणे .
३) आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये देण्यात यावे.
४) विधान परिषदेवर भिल्ल समाजास प्रतिनिधित्व देण्यात यावे.
५) आदिवासी युवकांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून पाच हजार रुपये महिना सुरू करण्यात यावा.
६) शबरी घरकुल योजनेसाठी ग्रामीण भागात प्रत्येक लाभार्थ्यांना आठ अ उतारा विनाअट देण्यात यावा.
बैठकीचे अध्यक्ष.मा.शंकर मामा बर्डे. शिर्डी ता.राहाता ए.सी.भारत सरकार मा.किरणभाउ बर्डे माजी नगरसेवक शिर्डी.मा.विजयभाउ पवार.अध्यक्ष एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी
मा.राजेंद्र बर्डे उपाध्यक्ष एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी.
प्रमुख सहभागी सामाजिक संघटना तथा समन्वयक आदिवासी जनआंदोलन महाराष्ट्र समिती मा.कैलास दादा माळी आदिवासी एकता परीषद महाराष्ट्र मा.अशोक माळी साहेब.भिल समाज महाआघाडी महाराष्ट्र मा . कृष्णाजी सोले सर.आदिवासी युवा महासंघ महाराष्ट्र मा.सतिषभाऊ पवार. विर एकलव्य संघटना संभाजीनगर मा.राजुभाऊ माळी साहेब.आदिवासी एकता परीषद बीड जिल्हा.मा.मच्छींद्र मोरे सर. जय एकलव्य समाज संघटना संभाजीनगर.मा.अनिल सोनवणे घायगाव वैजापूर मा .अशोक गायकवाड.गंगापुर मा .सोन्याबापू गायकवाड. गंगापूर मा.सर्जेराव माळी. शामराव आहेर. मा.सचिन बोरसे. मा. गेनुतात्या माळी.मा. बाळासाहेब सोनवणे .मा .सुरेश माळी राहता. मच्छिंद्र डोळस सुनील भाऊ आलो सुरेश भाऊ आराणे नगरसेवक शिर्डी. ज्ञानेश्वर आरणे . शिर्डी संदीप वाघ सोमनाथ. वाघ सागर वाघ. रवी वाघ. विनायक पवार. भागिनाथ रजपूत. गोरख आहेर. पारनेर
वरील विषयावर मा.नामदार एकनाथ जी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व सर्व सहकारी मंत्री मंडळ यांनी त्वरित निर्णय घ्यावा.व चर्चे साठी वेळ द्यावा.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन