ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-खा.श्री.छ.उदयनराजेंनी दुःखत प्रसंगी नलावडे कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
खा.श्री.छ.उदयनराजेंनी दुःखत प्रसंगी नलावडे कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन.
सातारा :- सातारा जिल्हा वाहतूक संघाचे अध्यक्ष महाराज साहेब यांचे कट्टर समर्थक श्री. दिपक नलावडे यांचे बंधु कै.सुभाष नलावडे नागठाणे सातारा यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले त्यावेळी उपस्थित श्री.सुनील काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य अर्थ व शिक्षण सभापती.श्रीआनंदराव नलवडे (आबा)श्री नंदकुमार नलावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.