कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-स्व.यशवंतराव चव्हाण कृषि औधोगिक पशुपक्षी प्रर्दशन कराडला २४ नोव्हेंबर पासुन सुरुवात.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

स्व.यशवंतराव चव्हाण कृषि औधोगिक पशुपक्षी प्रर्दशन कराडला २४ नोव्हेंबर पासुन सुरुवात.

कराड, जि.सातारा येथे दिनांक २४ नोव्हेंबर पासुन स्व.यशवंतराव चव्हाण कृषि औधोगिक पशुपक्षी प्रर्दशन आयोजीत करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय स्व.यशवंतराव चव्हाण कृषि औधोगिक पशुपक्षी प्रर्दशन कराड यांचे वतीने आयोजीत केले आहे.
गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी ऊस प्रर्दशन ,शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी केळी प्रर्दशन, शनिवार २६ नोव्हेंबर रोजी फुले प्रर्दशन, रविवार दिनांक २७ नोव्हेंबर ला फळे प्रर्दशन, सोमवार दिनांक २८ रोजी सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांचे प्रर्दशन आयोजीत केले आहे. तसेच बक्षीसाचे पण दिली जाणार आहेत.
प्रथम क्रमांकास ३००१/-
दुसरा क्रमांकास २१०१/-
तिसरा क्रमांकास १५०१/-
तरी सर्व शेतकऱ्यांनी भेट दयावी.तसेच स्पर्धांत भाग घेणाऱ्यांनी‌
नाव नोंदणीसाठी सौ.पुनम चौधरी कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती कराड फोन नंबर ०२१६४-२२२२२१ मो.नं.९९२२९५५१२९,क्षमादेवी माळी महाराष्ट्र शासन कृषि विभाग कराड फोन नं.०२१६४-२२३२३७ मो.नं.९५१८५४४६७६.
तरी सर्व शेतकऱ्यांनी प्रर्दशनास भेट‌ दयावी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button