सातारा:-जय मल्हार मित्र मंडळातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नागठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरी.
पत्रकार महेश मोहिते सातारा:-7620584904

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा
जय मल्हार मित्र मंडळातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नागठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरी.
सातारा :- जय मल्हार मित्र मंडळातर्फे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती नागठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जय मल्हार मित्र मंडळ यांनी प्रथम सकाळी सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी व्यासपीठावरील अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले व नंतर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव तालुका वाळवा या गावी जाऊन त्यांच्या राहत्या घरून त्यांच्या सामाजिक विचारांची ज्योत अण्णाभाऊ चे वंशज श्री.सचिन साठे यांच्या हास्ते प्रज्वलित करून झोपडपट्टी सुरक्षादल विकास आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष श्री.संजय मोहिते ,सातारा तालुका अध्यक्ष कु.गणेश मानसिंग मोहिते यांनी मार्गस्थ केली व सायंकाळी आण्णा भाऊ साठे यांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बोरगाव पोलीस ठाणे यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.रवींद्र तेलतुंबडे साहेब यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विचाराच्या ज्योतीची भव्य दिव्य ढोल ताशा बॅजोच्या गजरात नागठाणे नगरीत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकित असणारे आमचे बोरगाव पोलीस ठाण्याचे सर्व पधदिकरि यांचे मोलाचे सहकार्य लाभले .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो घोषणा नी परिसर दणाणून गेला होता पश्विम महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष श्री.संजय मोहिते ,सातारा तालुका अध्यक्ष गणेश मोहिते,माझी पोलीस निरीक्षक श्री.बत्तू साहेब मोहिते ,प्रशांतमोहिते ,श्री.दत्तात्रय रघुनाथ मोहिते,वाल्मीक मोहिते,श्री.सोमनाथ सुतार ,श्री.नंदकुमार नलवडे,मा.सरपंच श्री.आनंदराव (आबा)नलवडे,अँड.महेश तावरे साहेब,श्री.शंकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मित्रमंडळ यांनी कार्यक्रमाचे मिरवणूक व्यवस्तीरित्या चांगल्या प्रकारे पार पाडली.