राहता:-संगीतमय तुलसी रामायण कथा सत्संग सोहळ्यास उदंड प्रतिसाद.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव( वार्ताहर) कोडीराम नेहे
राहता तालुक्यातील लोहगाव येथील रामायणाचार्य भागवता चार्य शिवचरित्र व्याख्याते ह भ प संदीप महाराज चेचरे. यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 18 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या संगीतमय तुळशी रामायण कथेस उदंड प्रतिसाद मिळत आहे .
सकाळी सात ते अकरा साई चरित्र पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते नऊ राम कथा व रात्री नऊ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
लोहगाव येथे तुलसी रामायण कथेचे नियोजन राहुल महाराज पोकळे. कुबेर महाराज जगदने साईनाथ महाराज चेचरे. शिवनाथ महाराज पवार
ज्ञानेश्वर महाराज झुरळे. दीपक महाराज लोंढे विठ्ठल महाराज चव्हाण
पारायण वाचक ज्ञानदेव महाराज वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा संपन्न होत आहे
दि 18 नोव्हेंबर रोजी ग्रंथ महात्मे शिव पार्वती विवाह व श्रीराम जन्म
दि 19 नोव्हेंबर सीता स्वयंवर भरत भेट. दि 20 नोव्हेंबर रोजी सीता हरण सीताचा शोध दि 21 नोव्हेंबर रोजी शबरी भेट लंका दहन श्रीराम राज्याभिषेक असे कार्यक्रमचे होणार आहे.
याप्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच माननीय अनिल भाऊ जाधव( साई कंट्रक्शन) सौ राजश्री व प्रदीप रामचंद्र वाकचौरे .ॲड स्मिता मोरे व प्रवीण मोरे (मेजर )यांनी कार्यक्रम संपल्यानंतर अन्नदानाचे नियोजन केले आहे .साई सद्गुरू गंगागिरी गुरुकुल चे संस्थापक ह भ प संदीप महाराज चेचरे यांचे 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत काल्याचे किर्तन व सांगता होणार आहे
सदर कार्यक्रमाचे नियोजन राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच. खासदार सुजय दादा विखे पाटील युवा मंच .राजे प्रतिष्ठान .एकलव्य मित्र मंडळ .दीपक राजे मित्र मंडळ .स्वराज्य शासन मित्र मंडळ .रामराजे मित्र मंडळ. प्रज्ञा सूर्य बहुउद्देशीय संस्था व तरुण मित्र मंडळ यांच्या नियोजनात कार्यक्रमाची संपन्न होत आहे.