ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
विरार:-छत्रपती उदयनराजे नालासोपाऱ्यात.
प्रतिनिधी करण शिंगाडे:-8652561172

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
छत्रपती उदयनराजे नालासोपाऱ्यात.
विरार, ता.19-11-2022 : नालासोपाऱ्यात होणाऱ्या मराठेशाही सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले रविवारी उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम 20-11-2022 रविवार रोजी शाम हॉल येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे.या कार्यक्रमात मराठा उद्योजकांच्या वस्तू,खाद्यपदार्थ,कपडे आणि इतर वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सायंकाळी 4 वाजता वसईत आगमन होणार आहे.गावदेवी मंदिर सातवली येथून बाईक रॅलीद्वारे त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात येणार आहे.
त्यानंतर बाजार पेठेच्या ठिकाणी ठीक 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.
प्रतिनिधी = करण शिंगाडे