ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-शिवसेना नेते ,खासदार संजय राऊत यांच्या सुटके नंतर पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पनवेल (प्रतिनिधी):- शिवसेना नेते ,खासदार संजय राऊत यांच्या सुटके नंतर पनवेलमध्ये शिवसैनिकांनी मध्यवर्ती शाखेजवळ उपस्थित राहून फटाके फोडून मिठाई वाटप करून ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत घोषणा दिल्या . यावेळी तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपमहानगर प्रमुख अच्युत मनोरे, पनवेल शहरप्रमुख प्रविण जाधव, महिला आघाडी पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, महिला आघाडी उपशहर संघटिका उज्वला गावडे,मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे , पनवेल उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, उपशहरप्रमुख सनी टेमघरे, शाखाप्रमुख प्र. क्र. १८ राजेश शेट्टीगार , अलंकार महाजन, संकेत बुटाला,शिवसेना ग्राहक कक्ष कुणाल कुरघोडे ,विभागप्रमुख प्र. क्र. १८ अमित शेखर माळी ,उपविभाग प्रमुख प्रदीप माखीजा,प्र. क्र.१८ शाखाप्रमुख शुभम शेखर माळी, शाखाप्रमुख विजय शिंदे, दत्ता फडके आदींनी मध्यवर्ती शाखेजवळ उपस्थित राहून फटाके फोडून मिठाई वाटप करून ढोलताशांच्या गजरात जल्लोष करीत घोषणा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button