सातारा:-पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई साहेब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई साहेब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
सातारा :-महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री शंभूराजे देसाई साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मा श्री कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मा धैर्यशीलदादा कदम भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा नगराध्यक्ष मा श्री संपतरावदादा माने व जिल्हा परिषद सदस्य मा भिमराव पाटील मा श्री अशोकराव पाटील आण्णा संचालक .लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळी .मा श्री विक्रमशील कदम मा श्री सागर शिवदास सदस्य जिल्हा परिषद सातारा मा श्री पृथ्वीराज पाटील मा श्री अविनाश सांळुखे मा श्री सतिश सोलापूरे मा श्री यशवंत चव्हाण मा श्री सुदाम दीक्षित ,मा सोमनाथ मेंबर, मा श्री लखन सांळुखे, मा श्री अरुण साळुंखे, मा श्री शंकर चव्हाण प्रमुख सहकारी उपस्थित होते.