ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव:-पुसेसावळी श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी मयुरेश शिंदे यांची निवड.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी मयुरेश शिंदे यांची निवड.
पुसेसावळी-‘शिंदेशाही इतिहास जाणावा’ या वाचनाचा वसा घेऊन संपूर्ण राज्यात कार्य सुरु असणाऱ्या श्रीमंत महाराजा महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी गोरेगाव वांगी गावचे सामाजिक कार्यकर्ते मा. मयुरेश मदनराव शिंदे(सरकार) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खटाव तालुक्यातील वडगाव(ज.स्वा)येथे शिंदे शाही प्रतिष्ठान जागृती अभियान गौरव समारंभप्रसंगी राज्याचे माजी जलसंपदामंत्री आ.शशिकांत शिंदे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे, संभाजी शिंदे, अभिनेते विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.