ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कोरेगाव वाठार:-कोरेगाव तालुक्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार…
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कोरेगाव वाठार:-.जि.प.सदस्य श्री.भीमरावकाका पाटील, रहिमतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.संपतराव माने, माजी नगरसेवक श्री.अंकुश तात्या भोसले व कोरेगांव नगरीचे नेते श्री.किरण बर्गे श्री अनंतराव साबळे. मा. चेअरमन पिंपरी विकास सेवा सोसायटी पिंपरी या सगळ्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसोबत कॉंग्रेस मधुन भाजपा मध्ये प्रवेश…*✌🏻💯
कोरेगाव तालुक्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार…