क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ – तिसरा दिवस – ग्रँड एन्ट्री – ना. उद्योग मंत्री – उदयजी सामंत साहेब.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ – तिसरा दिवस – ग्रँड एन्ट्री – ना. उद्योग मंत्री – उदयजी सामंत साहेब – फुल्ल पोलीस ताफा – काटेकोट बंदोबस्त – लोकनेते रामशेठ ठाकूर – आमदार प्रशांत ठाकूर – सुनील भाऊ गोवारी – पालकमंत्रीनी दिली आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना दिली ग्वाही – “जरी मी असलो पालकमंत्री तरी तिजोरीच्या चाव्या तुमच्या हाती” – “तुम्ही विकास करा”- लावण्यांचा झंकार – टाळ्या अन शिट्या – दर्दी अन गर्दी !!!