क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल-कामोठे :- आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ वे- दुसरा दिवस – सोलो डान्स स्पर्धा.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पनवेल-कामोठे :- आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ वे- दुसरा दिवस – सोलो डान्स स्पर्धा – मान्यवर – हैप्पी सिंग भाई – – एका पेक्षा एक नृत्य – अटीतटीचा सामना – हरजिंदर कौर मॅडम- वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा – बक्षीस समारंभ !!!
आगरी कराडे लोकांचा हा मोठा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या महोत्सवासाठी खूप लांब लांबून लोक हा महोत्सव पाहण्यासाठी येतात. अतिशय मनोरंजनात्मक हा महोत्सव असतो. आज या महोत्सवाचा दुसरा दिवस.