क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल-कामोठे:- आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ वे – धूम धडाक्यात उदघाटन सोहळा.
प्रतिनिधी कुंदा भोपी कामोठे:-8689946799

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव – वर्ष ११ वे – धूम धडाक्यात उदघाटन सोहळा.
– लोकनेते रामशेठ ठाकूर – वाय . टी . देखमुख – मा. रवीशेठ जोशी – कार्याध्यक्ष नगरसेवक विजय चिपळेकर – विद्या तामखेडे मॅडम – सर्व सन्मानित पाहुणे – द्वीपप्रज्वलन – तोफेची सलामी – रामशेठ साहेबांकडून शिलेदारांचे कौतुक – शुभेच्छा !!!