कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी येथे सोमवार दिनांक सात रोजी भव्य कामगार मेळावा.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मायणी येथे सोमवार दिनांक सात रोजी भव्य कामगार मेळावा.
मायणी प्रतिनिधी,__महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत कामगार बांधकाम कामगार घरेलू कामगार रोजंदारी कामगार अनोदित कामगार यांना शासनाच्या विविध योजना व मार्गदर्शन करण्यासाठी कामगार आयुक्त सातारा श्री भिसले साहेब उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दिलीपराव येळगावकर व युवा नेते सरपंच सचिन गुदगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी खटाव तालुक्यातील तमाम कामगारांनी शंकराव पाटील सभागृहात सोमवार दिनांक सात रोजी एक ते चार या वेळेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी आव्हान राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू कचरे यांनी केले