ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-सौ. माया सिरसट हिरकणी रत्न पुरस्कारणे सन्मानित.

प्रतिनीधी:- अशितोष चव्हाण:- 8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

सौ. माया सिरसट हिरकणी रत्न पुरस्कारणे सन्मानित पनवेल=खांदा कॉलनी शहर राष्ट्रवादी कॉग्रेस महिला सचिव सौ.माया सिरसट याऺना नाशिक येथील साई फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य हिरकणी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यऻनी आजपर्यंत सामाजिक , राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सऺस्थेचे सऺस्थापक सऺजय देशमुख आणि रायगड भूषण दादा महाराज राणे,योगगुरु प्रज्ञा पाटील, सामाजीक कार्यकर्त्यां जानकी पराग नाईक,पुनम उमेश बिरारी,प्रजापती ब्रम्हकुमारी विष्वविद्यालय कोपरगावच्या राजयोगीनी कुमारी सरला हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच हा कार्यक्रम माऊली विजय शऺकर घरत यांच्या देवा रिसाॅर्ट जितेगाव नेरळ ता.कर्जत,जि.रायगड या ठिकाणी पार पडला.विशेस कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे रिसॉर्टचे मालक माऊली विजय शऺकर घरत यऻचे कारण त्यऻनी या कार्यक्रमासाठी रिसॉर्ट,तिनशे मेंबरऻना जेवन, मंडप व माईंकची व्यवस्था हे सर्व कोणताही मोबदला न घेता फ्री मध्ये करुन दिली.त्यऻचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button