ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
मुंबई-शेवडी:-शिवडी रेल्वे स्टेशन संदर्भात शिवसेना शाखा क्र. २०६ मध्ये रेल्वे प्रवाशांच्या आलेल्या तक्रारींची शिवसेनेकडून दखल.दखल
प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.
🚩 विषय गंभीर तिथे शिवसेना खंबीर 👍🏻🚩शिवडी रेल्वे स्टेशन संदर्भात शिवसेना शाखा क्र. २०६ मध्ये रेल्वे प्रवाशांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंतसाहेब उपनेत्या विभागसंघटक किशोरीताई पेडणेकर विधीमंडळ गटनेते शिवडी विधानसभेचे धडाकेबाज शिवसेना आमदार अजय चौधरीसाहेब विभागप्रमुख आशिष चेंबुरकरसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा प्रभाग क्र. २०६ चे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे यांनी स्टेशन मास्तर लाल यांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींची रेल्वे प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन योग्य त्या सेवा सविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.