आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-किसनवीर महाविद्यालय वाई येथे १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ” Grooming, Personality Development & Career in Aviation Industry ” ह्या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
किसनवीर महाविद्यालय वाई येथे १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ” Grooming, Personality Development & Career in Aviation Industry ” ह्या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

दि. १९ सप्टेंबर रोजी किसनवीर महाविद्यालय वाई येथे १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ” Grooming, Personality Development & Career in Aviation Industry ” ह्या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. नेहा गायकवाड – शिंदे, ज्या स्वतः ११ वर्ष ” Air Hostess ” होत्या व नॅशनल लेव्हल ॲथलिट आहेत, त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फगरे सर, प्रा. जाधव सर, अँड. विक्रम शिंदे, अँड. अथर्व पाटील, तनय मिठारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘ Interactive Session ‘ असल्यामुळे, कार्यक्रम एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरला…

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



