वैजापूर येथे जेतवन बुद्ध विहार प्रकाश मय करण्यासाठी शहरातील युवकांनी वीराला विद्युत दिवा दिला संच.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक:9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
आज वैजापूर शहरातील जेतवन बुद्ध विहार प्रकाशमय करण्यासाठी शहरातील युवकांनी पुढाकार घेऊन विहाराला विद्युत दिवा संच भेट दिला.या विद्युत दिव्यामुळे रात्रीच्या वेळी विहार परिसरात उजेडाची व्यवस्था झाली असून फुले शाहू
आंबेडकर विचारमंच चे सामाजिक चळवळीतील सक्रिय युवा पदाधिकारी राजवीर उत्तमराव त्रिभुवन, चंद्रसेन भोसले, अंकुश पठारे, आकाश भोसले यांच्या पुढाकारातून विद्युत दिवा स्वखर्चाने लावलेला असून आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी जेतवन बोद्ध विहार वैजापूर येथे आयोजित सहविचार बैठकीनंतर प्रकाश दिवे उपस्थित विहार समितीस सुपूर्त केले.या प्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर राहत फुले शाहू आंबेडकर विचारमंच चे राजवीर ञिभुवन, चंद्रसेन भोसले, अंकुश पठारे, संघराज पडवळ, सागर भाटे,कैलास भाटे,गौरव कसबे, शाक्यसिंह ञिभुवन,अमर साळवे,सखाराम शिनगारे,गौतम जाधव,सचिन बागुल,सोमनाथ गायकवाड,सतीश ञिभुवन,राहुल गायकवाड या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.तर पानवी खंडाळा येथे हि प्रकाश दिवे भेट देण्यात आले.
याप्रसंगी बाळासाहेब गुंजाळ, दगडु वाघ,राजु वाघ, दादाभाऊ वाघ,रावसाहेब वाघ, राहुल गरुड सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.फुले शाहू आंबेडकर विचारमंच वैजापूर तर्फे आत्तापर्यंत वैजापूर शहरातील आंबेडकर नगर येथील बौध्द विहार,जेतवन बौध्द विहार तसेच तिडी, बोरदहेगाव याठिकाणी हि प्रकाश दिवे देण्यात आले आहे.