पुणे भोसरी:-पोलीस दलाची शान राजेंद्र निकाळजे यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पोलीस दलाची शान राजेंद्र निकाळजे यांचा वाढदिवस साजरा.
भोसरी, दि. 28 (शफिक शेख) :- एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र निकाळजे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय (आठवले) आणि अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुष्पगुच्छ आणि केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्या भावी कारकिर्द ही उंचावत राहो अशी आशाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी अजिज भाई शेख आरपीआय (आठवले) वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष, जयवंत सोनवणे आरपीआय (आठवले) पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष, सदाशिव तळेकर आरपीआय (आठवले) वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड अध्यक्ष, रमेश शिनगारे आरपीआय (आठवले) वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड कोषाध्यक्ष, दशरथ ठाणांबिर आरपीआय (आठवले) पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष, प्रणव ओव्हाळ आरपीआय (आठवले) पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी कलिंदर शेख, लक्ष्मण रोकडे आणि शफिक शेख यांनीही पत्रकार संघातर्फे निकाळजे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.