ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल…माननीय कुंडलिक नेटके यांची तलोजा शहर कार्याध्यक्षपदी निवड……..
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष
RPS STAR NEWS
पनवेल…माननीय कुंडलिक नेटके यांची तलोजा शहर कार्याध्यक्षपदी निवड……..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष महादेव शेठ पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली श्री कुंडलिक नेटके यांची तलोजा शहर कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली त्यावेळी उपस्थित श्री शिवदास कांबळे सर बबन पवार बळीराम नेटके सतीश अवघडे इत्यादी उपस्थित होते.