ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद:-शिवना येथे औरंगजेब चौक नावावरून तणाव.

प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

शिवना येथे औरंगजेब चौक नावावरून तणाव.

सिल्लोड तालुक्यातील शिवना तेथे जिल्हा परिषद शाळा जवळील धोत्रे रोडवरील चौकाला औरंगजेब चौक या नावाचे फलक लावण्यात योव यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेचा शहानिशा केली असता 29 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला. तसेच शिवना ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांनी याबाबत एक ना हरकत प्रमाण पत्र ही दिले आहे. चौक अभारणायाकडे ग्रामपंचायत चां संमती ठराव घेता .आणि त्यात ग्रामविकास अधिकारी के. बी. दोड यांची स्वाक्षरी होत तर ग्रामपंचायत सदस्य .सरपंच. उपसरपंच यांची कोणतीही हमी नसताना ग्रामविकास अधिकारी यांनी या ठरावाला संमती दिली .यामुळे गावात तणावाचे परिस्थिती निमणि झाली.ही परिस्थिती निवळण्यासाठी सिल्लोड चे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे अजिंठाचे पोलीस निरीक्षक अजित विसपुते घटनास्थळी येऊन पाहणी केली. तणावाचे परिस्थिती निमणि झाल्यामुळें संरपच कौशल्य बाई वाघ उपसंरपच गणेश सपंकळ आणि ग्रामविकास अधिकारी दौड यांनी सांयकाळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ना बोलावून तातडीने बैठक घेतली यानंतर उपविभागीय पोलीस विजय मराठे यांनी दंगा काबु पथकासह पाचारण केले. यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस ना गावात गस्त घातली. सद्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सध्या गावात तणावपूर्ण शातंता आहे गावात मोठा पोलीस बंदोबस्त आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button