ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नांदूर्खी बु.गावात अंगणवाडी सेविकांकडुन हातात झाडू घेऊन स्वच्छता जनजागृती अभियान.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर :-9767653309

नांदूर्खी बु.गावात अंगणवाडी सेविकांकडुन हातात झाडू घेऊन स्वच्छता जनजागृती अभियान.
नांदूर्खी बु.गावातील अंगणवाडी सेविका श्रीमती वैशाली दाभाडे,सुनिता चौधरी,शोभा गायकवाड़,सुनिता वाणी,योगिता चौधरी,रंजना दाभाडे,पूनम देवकर,सुनिता कोळगे व इतर सर्वांनी मिळुन गावात स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत स्वच्छते विषयी जनजागृती अभियान राबवण्यात आले.आपला परिसर स्वच्छ ठेऊन आपण गावात येणार्या अनेक आजारांना लांब ठेऊ शकतो हा संदेश देण्याचा यावेळी सेविकांकडुन संदेश देण्यात आला.या अभियानाबद्दल या अंगणवाडी सेविकांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.