ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा :-नागठाणे: येथे श्री.सिद्धेश्वर तरुण मंडळ यांच्या नव्या व्यासपीठाचे उदघाटन.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

सातारा :-नागठाणे: येथे श्री.सिद्धेश्वर तरुण मंडळ यांच्या नव्या व्यासपीठाचे उदघाटन.

कराड उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा.श्री.मनोज दादा घोरपडे ,सातारा पंचायत समिती सदस्या सौ.विजयाताई माधवराव गुरव यांच्या हस्ते श्री.सिद्धेश्वर तरुण मंडळ ( बावडी ), नागठाणे च्या नवीन व्यासपीठाच्या उद्घाटन समारंभाचा व मंडळाच्या वार्षिक अहवाल पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला.
सदर व्यासपीठाचे बांधकाम कराड उत्तरचे युवा नेते मा.श्री.मनोज दादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून व पंचायत समिती सदस्या सौ.विजयाताई माधवराव गुरव यांच्या फंडातून ४,०३,००० रू ( चार लक्ष तीन हजार ) पूर्णत्वास गेले.
व्यासपीठाचे उत्कृष्ठ बांधकाम करणारे श्री.निखिल केंजळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्री.रामचंद्र साळुंखे ,मा.उपसरपंच व ज्येष्ठ नेते श्री.आनंदराव नलवडे ,श्री.हरिभाऊ साळुंखे ,श्री.नारायणराव साळुंखे ,सुभेदार श्री.रामचंद्र नलवडे साहेब ,श्री.माधवराव गुरव सर ,श्री.बत्तू मोहिते.(मा.पो.स.नि.)उद्योजक श्री.बापू राजे ,ज्येष्ठ समाजसेवक श्री.मधुकर खुळे अण्णा ,युवा नेते श्री. सोमनाथ सुतार ,श्री. हंबीरराव गोरे दादा ,मा. ग्रां.स.श्री.विजय साळुंखे ,मा. ग्रां.स.श्री.दत्तात्रय साळुंखे ,योद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.इंद्रजित ताटे ,के.एम.शुगर संचालक श्री.कृष्णत शेडगे ,श्री.युवराज साळुंखे ,वर्धन अग्रोचे संचालक श्री.अविनाश साळुंखे ,श्री.जीवन मोहिते ,वेणेगावचे सरपंच श्री.वैभव चव्हाण ,श्री.सुनील पाटील ,श्री.लखन साळुंखे ,श्री.रमेश राजे ,श्री.चंद्रकांत भोसले ,श्री.शंकर बाजीराव साळुंखे ,श्री.शंकर किसन साळुंखे ,श्री.संजय राजाराम पवार ,श्री.दत्ता कमाने ,श्री.सतीश गोरे ,पत्रकार श्री.महेश मोहिते ,श्री.राजेंद्र पाटोळे ,मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत यशवंत नलवडे ,उपाध्यक्ष श्री.रवींद्र आबाजी नलवडे ,सचिव श्री.राजेंद्र शंकर नलवडे व मंडळाचे कार्यकर्ते श्री.नंदकुमार नलवडे, श्री.तानाजी नलवडे ,श्री.दत्तात्रय नलवडे ( आबा ) ,श्री.सूर्यकांत नलवडे ,श्री.प्रशांत शिंदे ,श्री.किरण नलवडे ,श्री.अमोल नलवडे ,श्री.दत्तात्रय नलवडे ,श्री.अभिजीत पवार ,श्री.तुषार पवार ,श्री.रुपेश नलवडे ,श्री.भारत नलवडे ,श्री गणेश शेलार ,श्री.प्रमोद पाटील ,श्री.गणेश राजे ,श्री.हणमंत साळुंखे ,श्री.हंबीर नलवडे ,इ मंडळाचे कार्यकर्ते व नागठाणे चे ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते व तंटामुक्ती अध्यक्ष ,संभाजीनगर श्री.नंदकुमार नलवडे यांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button