ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नागठाणे :-भाजपा संवाद मेळावा नागठाणे येथे उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

भाजपा संवाद मेळावा नागठाणे येथे उत्साहात संपन्न.

सातारा जे.आर.इंडिया न्यूज/जीवन मोहिते: मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 17सप्टेबर ते 2आऑक्टोबर सेवा पंधरावडा निमित्ताने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती गण निहाय संवाद मेळावा घेण्यात आले नागठाणे येथे मेळावा घेण्यात आला प्रमुख उपस्थिती भाजपा चे जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे होते त्यांनी मा.पंतप्रधान यांनी करूणा (कोविड) मध्ये केलेल्या कामाची माहिती दिली व ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी जनतेसाठी नव नवीन योजना देशामध्ये राबवत आहेत त्या बद्दल माहिती सांगितली त्यावेळी व्यासपीठ वर उपस्थित वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.धैर्येशील दादा कदम . मा.सुनील काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य अर्थ व शिक्षण सभापती.व समृध्दी जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य.तसेच किसान मोर्चा समन्वय श्री.रामकृष्ण वेताळे. श्री महेश जाधव .कराड उत्तर तालुका अध्यक्ष.श्री.सुनील शिंदे विस्तार अधिकारी. माधवराव गुरव गौतम पवार.माजी उपसरपंच आनंदराव नलवडे.जेष्ठ मार्गदर्शक हरीभाऊ साळुंखे. गजानन साळुंखे.रामचंद्र नलवडे.सासपडे गावचे उपसरपंच सुरेश यादव.निनामचे सरपंच सुभाषराव वायदंडे.पाडळीचे विद्यमान सरपंच अमर ढाणे.सोनापूरचे विक्रम बागल.गणेशवाडीचे संभाजी जाधव.जांभळेवाडी शामराव भातुसे.जीवन मोहिते.नागठानेचे वर्धन ऍग्रो कारखान्याचे संचालक अविनाश साळुंखे.संतोष पाटील. दिपक नलवडे. बत्तु मोहिते(रिटायरAPI)
.लखन साळुंखे. सोमनाथ सुतार.सतीश गोरे.सुनिल पाटील.
शार्दुल मोहिते.महेश मोहिते.
. अमोल साळुंखे. अमोल नलवडे. सोमनाथ मेबंर.विजय मोहिते इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक माधवराव गुरव सर यांनी केले तर आभार जीवन मोहिते सर यांनी मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button