ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई :-मातोश्रीवर, पक्ष प्रमुख उद्धव साहेबांवर आणि आदरणीय रश्मी ताईंवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा जाहीर निषेध .

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मातोश्रीवर, पक्ष प्रमुख उद्धव साहेबांवर आणि आदरणीय रश्मी ताईंवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या रामदास कदम यांचा जाहीर निषेध .

ज्या पक्ष संघटनेने ओळख दिली, पदं दिली, ज्या पक्षाच्या जोरावर मंत्री पदं भोगली – लाल दिव्याच्या गाडीतून फिरले त्याच पक्षाविरुद्ध , ही पदे देणाऱ्या पक्ष प्रमुखांविरुद्ध बोलून गद्दार आपली लायकी दाखवून देत आहेत. जे आपल्याला मिळाले ते मिळण्याची आपली लायकीच नव्हती हेच रामदास कदम यांनी सिद्ध केले आहे.

आता तर ज्या रश्मी ताई कधीही कोणत्याही राजकीय विषयात नसतात त्यांच्यावर टीका करून गद्दार रामदास कदम यांनी आपली हद्द पार केली आहे. येत्या निवडणुकीत शिवसैनिक आणि सामान्य जनता याला नक्की धडा शिकवेलच, पण आत्ताही याला आणि सगळ्याच गद्दारांना लायकी दाखवणे गरजेचे आहे. याचसाठी आज दिनांक 22सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता खोके बहाद्दर गद्दारांविरुद्ध शिवसेना भवन वाई येथे आंदोलन करण्यात आले.
सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहीले होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button