आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-मा.बशीर भाई कारभारी यांना उद्योजक क्षेत्रातील “उद्योग रत्न” गौरव पुरस्कार जाहीर.
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड
कराड:-हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत…… यांच्या वतीने देण्यात येणार 7 वा राष्ट्रीय हुतात्मा गौरव पुरस्कार 2023 चा कराड येथील प्रसिद्ध उद्योजक माननीय बशीर भाई कारभारी यांना उद्योजक क्षेत्रातील “उद्योग रत्न” गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐👑👑