ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रिपाई मातंग आघाडीचे अध्यक्ष हणमंत साठे यांचे दु:खद निधन.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
रिपाई मातंग आघाडीचे अध्यक्ष हणमंत साठे यांचे दु:खद निधन.
रिपाइं मातंग आघाडीचे अध्यक्ष हणमंत साठे यांचे 13 सप्टेंबर रोजी निधन झाले त्याचे अंत्ययात्रा 14 सप्टेबर रोजी दुपारी काढुन सायंकाळी पाच वाजता पुणे धनकवडी स्माशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संपुर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीत वाहुन घेतले सातत्याने बाबासाहेबांचे विचार मातंग समाजात रूजविण्याचे प्रबोधन करण्याचे काम हणमंत साठे साहेब करत होते आंबेडकर चळवळ व मातंग समाजातील दुवा आज आपल्यात नाही खूप मोठे दोन्ही चळवळीचे नुकसान झाले आहे साठे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.