ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवडी :-शिवसेनेच्या रणरागिणी मा. महापौर विभागसंघटक किशोरीताई पेडणेकर यांची शिवसेना पक्षाच्या उपनेते पदी निवड झाल्याबद्दल शिवडी विधानसभा शिवसेना शाखा क्र. २०६ च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या रणरागिणी मा. महापौर विभागसंघटक किशोरीताई पेडणेकर यांची शिवसेना पक्षाच्या उपनेते पदी निवड झाल्याबद्दल शिवडी विधानसभा शिवसेना शाखा क्र. २०६ च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देताना उपविभागसंघटक श्वेता राणे सहसंघटक वैभवी चव्हाण शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ शिवसेना नगरसेविका सिंधूताई मसुरकर शाखाप्रमुख हनुमंत(बैजू)हिंदोळे शाखासंघटक शुभदा पाटील

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button