ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-वाई शहरात आहन पाटलांचा झंझावात.

प्रतिनिधी अशितोष चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वाई शहरात आहन पाटलांचा झंझावात.

दि 7 प्रतिनिधी वाई

गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव आहन मकरंद आबा पाटील यांनी विवीध मंडळांना भेटी देत कार्यकर्त्यां विचारपुस केली
वाई शहरातील नियोजन युवा नेतृत्व अल्पेश कांबळे. यांनी केले. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मंडळांमध्ये थांबुन आहन भैयांची वाट पाहत होते
या निमित्ताने कै लक्ष्मणराव तात्या पाटील यांची दुसरी पिढी राजकारणत सक्रिय असल्याचे जानवले आहन भैया वाईकरांच्या प्रेमामुळे भारावलेले दिसले यावेळी वाई शहरातील नागरिकांनी आहन भैया यांच्या शांत संयमी स्वभाव व मकरंद आबांच्या प्रमाणे माणसांना आपुलकीची वागणूक देणाऱ्या स्वभावाचे कौतुक केले आगामी काळात वाईच्या राजकारणात आहन भैया सक्रिय व्हावे अशी अनेक तरुणांनी इच्छा व्यक्त केली.
आहन भैयांचा स्वभाव हा आमदार मकरंद आबा पाटील यांच्या इतकाच मायेचा ओलावा देणारा आहे अतिशय तरुण वयात माणसांना समजुन घेण्याची व संभाळुन घेण्याची त्यांची पद्धत पाटील घराण्याला साजेशी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला मित्रवत प्रेम देऊन आपलस करण्याची कला त्यांच्यात आहे आगामी काळात अशा तरुण नेतृत्वाखाली काम करण्यास वाईतील अनेक तरुण ईच्छुक असुन असा तरुण आम्हाला वाईच्या राजकारणात वैधानिक पदावरती हवा असा गौरवपूर्ण उल्लेख रविवार पेठेतील युवा नेतृत्व निलेश काका मोरे यांनी बोलताना व्यक्त केला.
आमदार मकरंद आबा पाटील यांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना वाईकरांची सेवा करण्याची संधी दिली लोकांविषयी असलेली आबांची तळमळ आहन भैयांच्यात सुद्धा ओतप्रोत भरलेली दिसुन आली
रविवार पेठेचे युवा नेते अनिकेत वाईकर यांनी आहन भैया यांचे स्वागत केले. आहन भैया वाईत नियमित येऊन तरुण मित्रांशी चर्चा करतात सुखदुःखत सहभागी होतात याविषयी समाधान व्यक्त केले यावेळी अनिकेत वाईकर यांनी ओम साई मित्र मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन आहन भैयांच्या हस्ते केले.
आहन भैया यांनी विवीध मंडळांना भेटी दिल्या वाई शहरातील युवा नेते श्री तुषार काळे यांची आहन भैयांनी भेट घेतली प्रसंगी विविध मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button