कणकवली:-सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.) च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित देविजा आश्रमास केले अन्नदान व आर्थिक मदत.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कणकवली:-सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.) च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित देविजा आश्रमास केले अन्नदान व आर्थिक मदत.

कणकवली:-सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.) च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित देविजा आश्रमास अन्नदान व आर्थिक मदत केली.यावेळी सुप्रसिद्ध भजनी बुवा दुर्गेश मिठवाबकर यांनी आश्रमामधील आजी – आजोबांसाठी सुश्राव्य भजनगायन केले. पारंपारिक श्रद्धा कर्म घरी करून आपण एका दिवसाचे जेवण आश्रमात दान करावे असे आवाहन अभिनेत्री कांबळी यांनी यानिमित्ताने केले यावेळी फाउंडेशन सदस्य मिनल पाटील,वैशाली राणे, रोहिणी तावडे, श्रद्धा पाटील,अनिल कांबळी,सागर पाटील उपस्थित होते. यावेळी आश्रम संचालक संदेश शेट्येव सर्व कर्मचारी यांनी सर्वांचे आभार मानले.