ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:-निधन वार्ता कै.सखाहारी गोपाळे.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

लोहगाव (वार्ताहर) राहता तालुक्यातील लोहगाव येथील कै. सखाहारी बाबुराव गोपाळे( वय ६१) यांची नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात आई. पत्नी .दोन भाऊ. एक बहीण. दोन मुले. दोन मुली. नातवंडे. असा मोठा परिवार आहे .
अशोक गोपाळे .किशोर गोपाळे. यांचे वडील होत व लोहगाव ग्रामपंचायत सदस्य विलास बाळासाहेब गोपाळे यांचे ते चुलते होत .त्यांच्यावर वस्तीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय याप्रसंगी उपस्थित होता.