ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- रहिमतपुरमध्ये शिवसेनेचा जाहीर मेळावा.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

रहिमतपूर मा.नगराअध्यक्ष वासुदेव काका माने व शहरप्रमुख सागर माने यांनी आयोजित केलेल्या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री कॅबिनेट मंत्री श्री शंभूराज देसाई साहेब व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख श्री शरद कणसे साहेब यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जाधव, श्री जयवंत शेलार, श्री चंद्रकांत जाधव श्री अक्षय मोहिते, तालुका प्रमुख प्रशांत साळुंखे, श्री सुनिल भोसले सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते..
तसेच शिवसेना शाखा व मदतीचा हात सामाजिक संस्था शाखेचे उदघाटन मंत्रीमहोद यांच्या हस्ते संपन्न झाले.