कराड:-मनोज दादा घोरपडे यांचे कराड उत्तर मध्ये जंगी स्वागत.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-7620584904

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मनोज दादा घोरपडे यांचे कराड उत्तर मध्ये जंगी स्वागत.
कराड उत्तर चे भाजपा नेते व खटाव माण साखर कारखान्याचे को.चेरमन मनोज दादा घोरपडे यांचे
हाजारो समर्थकांनी तासावडे टोल नाक्यावर फटाके फोडुन व जेसीबी मधुन पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत केले या वेळी विक्रम पावसकर.महेश जाधव.सुरेश पाटील.जयवंत जगदाळे.जयवंत जाधव.नाना.आण्णासाहेब निकम.संजय घोरपडे.विकास गायकवाड.रणजीत माने.महेश चव्हाण.यांची प्रमुख उपस्थिती होती.सायकांळी सहा वाजता तासवडे टोलनाक्यावर मनोज घोरपडे यांचे आगमन होताच हजोरो कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले एकच वादा मनोज दादा या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता खूप दिवसांनी लाडके नेते भेटल्यामुळे कार्यकर्ते भाऊक झाले होते उंब्रज.इंदोली.कराड दक्षिण वाठार ठिक ठिकाणी ग्रामस्थ यांनी स्वागत केले कशीळचे गणेश जाधव.यांनी जेसीबी मधुन जोरदार पुष्पवृष्टी केली.मत्यापुर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी युवराज साळुंखे. अँड धनाजी जाधव.रमेश कदम. महेंद्र कुमार विजय मोरे अमोल पवार दादासो थोरात आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते