फलटण:-साखरवाडी मध्ये चोरी चे प्रमाण वाढू लागल्याने नागरीक व महिला यांच्या मध्ये भितीचे वातावरण.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
साखरवाडी मध्ये चोरी चे प्रमाण वाढू लागल्याने नागरीक व महिला यांच्या मध्ये भितीचे वातावरण.
साखरवाडी.शुभम भापकर
फलटण तालुका. साखरवाडी पिंपळवाडी काटकर वस्ती मध्ये गेली अनेक दिवस चोरी चे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकां मध्ये व महिला यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखरवाडी मध्ये मागील दोन महिन्यांत दत्त इंडिया शुगर कंपनी मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न तसेच आता दोन दिवसा मध्ये पिंपळवाडी काटकर वस्ती येथे महिलेच्या कानातील चोरी खामगांव पाच सर्कल येथील दोन दुकानांचे शटर चे टाळा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असे. असताना देखील पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची गस्त घालताना दिसून येत नाही असे नागरिकतुन बोलले जात आहे . चोरांच्या वरती खाकीची धाक दाखवून ग्रामीण भागातील महिला सुरक्षित राहतील असे पोलिस प्रशासन करावे असे लोकांच्या बोलण्यातून येत आहे तसेच रात्री च्या वेळी पेट्रोलिंग घालण्यात यावी. असे नागरीकांच्या व महिलांच्या बोलण्यातून येत आहे.