आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-आज पासुन इयत्ता १२वीच्या परिक्षेला उत्साहात सुरूवात.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
आज पासुन इयत्ता १२वीच्या परिक्षेला उत्साहात सुरूवात.
कराड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२वी परीक्षेची सुरूवात आज पासुन झाली.
कोरोना काळा नंतर आज कोणतेही निर्बंधा शिवाय परीक्षेची सुरूवात झाली.
आज सकाळ पासून विद्यार्थी व पालकांची परीक्षा केंद्रावरती वेळेत पोहचण्याची लगबग दिसुन आली.