ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवडी:-रूप तुझे वंदनीय साज शब्दांचे सजले- मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.
प्रतिनिधी विजय काळे महाराष्ट्र:-9820240995

रूप तुझे वंदनीय साज शब्दांचे सजले-
मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.
शिवसेना माजी नगरसेवक श्री.सचिन देवदास पडवळ यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना शाखा क्रमांक २०६ च्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील प्रभागातील घरगुती गणरायाच्या पूजनासाठी “गणेश पूजन साहित्य” मोफत देण्यात येणार आहे.
———————————————————-
या उपक्रमाचा शुभारंभ आज शिवसेना नेते युवा सेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते व शिवसेना खासदार श्री.अरविंदजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी करण्यात आला.याप्रसंगी शिवसेना महिला उपविभाग संघटीका माजी नगरसेविका श्वेता राणे आणि शाखाप्रमुख बैजू हिंदोळे आदी उपस्थित होते.
आपला नम्र
*सचिन देवदास पडवळ*
🚩मा.शिवसेना नगरसेवक🏹