ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी :-दिलीप दाभाडे यांचा 28 रोजी सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी दिलीप पुस्तके सातारा:-9890318605.
दिलीप दाभाडे यांचा 28 रोजी सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
मायणी प्रतिनिधी___खटाव तालुक्यातील मायणी मंडळाचे कृषी अधिकारी दिलीप हनुमंत दाभाडे हे आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार औंध तालुका खटाव येथे उद्या रविवारी 28 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे राजमान्य ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी राजमान्य सॉल्वॅक्स औंध यमाई कृषी सेवा औंध व त्यांचे सहकारी मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत तरी मान्यवरांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी आव्हान राहुल दिलीप दाभाडे यांनी केले आहे