सातारा- नागठाणे :-मिशन धाराऊ कार्यक्रम उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मिशन धाराऊ कार्यक्रम उत्साहात संपन्न.
नागठाणे तालुका सातारा येथे सातारा जिल्ह्या परिषद व महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे व पाडळी बीट यांचा मिशन धाराऊ (स्तनपान व शिशु पोषण) कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहीणी ढवळे आयसीडीएस विभागाचे प्रकल्प अधिकारी भिंगारे साहेब पंचायत समिती माजी सदस्या विजयाताई गुरव.नागठाने सरपंच रुपाली बेंद्रे.उपसरपंच अनिल साळुंखे.नागठाने आरोगय केंद्राचे अधिकारी महेश जगाडे.व डॉ तेजस्वीनी चव्हाण. ग्रामविकास अधिकारी मुल्ला साहेब.उपस्थित होते प्रास्ताविक नागठाणे व पाडळी बिटाच्या सुपरवायझर कविता खाडे यांनी केले मिशन धाराऊ अंतर्गत केलेल्या मांडणीमध्ये स्वाक्षरी मोहीम.हिरकणीकक्ष.गोरोदर स्तनदा माता धाराऊ माता श्रावण बाळ.पौष्टिक आहार व कांगारु मदर केअर श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मिशन धाराऊ कोपरा आहार प्रात्यक्षिक इत्यादीचा समावेश होतो स्वागत लाता निकाळजे तर सूत्रसंचालन वंदना गुजर यांनी केले आभार प्रियांका खरात यांनी मानले.