पत्रकार-(RPS स्टार न्यूज )समीर पठाण यांच्या बातमीचा दणका , रस्ताच्या कडेचे काटेरी कुंपण काढण्याचे काम सुरू.
प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पत्रकार-(RPS स्टार न्यूज )समीर पठाण यांच्या बातमीचा दणका , रस्ताच्या कढेचे काटेरी कुंपण काढण्याचे काम सुरू.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
या अगोदर बातमी लावली होती की , कुरवलीपाठी ते आंदरूड रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी कुंपण वाढले आहे . परंतु या बातमी ची दखल घेऊन PWD / PMGSY यांनी काटेरी कुंपण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे .
तसेच सर्वीस रोड वरती काटेरी झाडे वाढली होती . अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.त्या कारणांमुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. पण हे काम प्रशासन कधी करते याकडे नागरिकांचे लक्ष्य लागुन होते . पण काम सुरू झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होताना दिसत आहे.
नागरिक :- निलेश बनकर (सामाजिक कार्यकर्ते )
रस्त्याच्या कडेला काटेरी कुंपण ची समस्या तुम्हाला सांगीतले , बातमी स्वरूपात आपण प्रत्यक्षात मांडली व काम सुरू झाले यासाठी पत्रकार बांधव व PWD चे कुरवलीगावा तर्फे आभार व्यक्त करतो.