क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:- चोराडे जि.प.शाळा कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम सादर.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741.
खटाव :- आज जि. प. शाळा चोराडे येथे गोपाळ काला सणानिमित्त शाळेत हात न लावता लटकवलेले बिस्किट खाणे , सुईत धागा ओवणे या सारखे विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला व मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेतील बालगोपाल नटूनथटून आले होते . बालकृष्ण व राधा अगदी शोभून दिसत होते . दही हंडी फोडल्या नंतर सर्व मुलांना काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला .त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे💐💐