ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निसर्ग पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या वतीने विजय बोडखे व अनिल लोखंडे यांचा सत्कार.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादकाला चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042.
बाभळेश्वर वार्ताहर निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांच्या वतीने प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्षपदी विजय बोडके यांची निवड झाल्याबद्दल
तसेच निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक पदी आणि अनिल लोखंडे सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निसर्ग पर्यावान प्रदूषण मंडळाचे राज्य संघटक व छायाचित्रकार दिलीप धावणे शंकराव तांबे दिगंबर मगर. गोरक्ष दिवटे .आदी सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित होते.