आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-मेणवली शाळेत आदर्श मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम यांचा सेवा निवृत्ती गौरव समारंभ.

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-मेणवली शाळेत आदर्श मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम यांचा सेवा निवृत्ती गौरव समारंभ.

मेणवली : मेणवली शाळेतील आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय सौ. शिंदे मॅडम यांच्या सेवा निवृत्तीचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गावातील मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात शिंदे मॅडम यांच्या दीर्घ सेवाकाळातील कार्याचा आढावा घेण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

समारंभात शिंदे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले.

शेवटी शिंदे मॅडम यांनी सर्वांचा आभार मानून शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button