कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुपा:-अहिल्यानगर-महाराष्ट्र मोबाईल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाराष्ट्र मोबाईल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

सुपा !राजकुमार इकडे ( अहिल्यानगर)- महाराष्ट्र मोबाईल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन व अधिवेशन नाशिक येथे उत्साहात पार पडले. प्रसंगी महाराष्ट्र टेलीकॉम कामगार संघटनेचे अध्यक्ष देवा माने, किशोर गतांदे, आपली एकता कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अजित पवार हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मोबाईल टॉवर तात्रिक कामगार संघटनेचे जनक शिवाजी शिंदे होते. आपल्या संघटनेला सात वर्षे पूर्ण झाली, यात संघटनेच्या पदाधिकार्यांनी संघटनेसाठी मोठे योगदान दिले, संघटनेची धुराही शिवाजी शिंदे यांच्याको आल्यापासून संघटनेत पाच जिल्हे सक्रीय झाले आहेत. सध्या संघटनेचा विस्तार १८ ते १९ जिल्ह्यांत झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या. त्यासाठी कंपनीने अनेक अडचणी उभ्या केल्या, त्या अडचणींना सामोरे जाऊन, पदाधिकस्यांनी कसलीही परवा न करता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आवत प्रयत्न केले. करोना काळात जेय कोणीही घराच्या बाहेर निघत नाहता, तेक्ष्य टेलिकॉम क्षेत्रातील कर्मचायांनी जीवाची बाजी लाउन, आपले कामकाज चालू ठेवले होते. कारण मेबाईल नेटवर्क चालू नसते तर खूप अडीअडवणी आल्या असत्या. त्यामुळे मोबाईल वर कर्मचाख्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करा, कर्मचायांसाठी वेगळा कायदा तयार करा, स्वाभिमानाने जगण्यासाठी अधिकार द्यावा अशी मागणी संघटनेमार्फत सरकारकडे मांडणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सागितले. त्यावेळी कार्यक्रमाला संघटनेचे सचिव उमाकांत सोनवणे, संघटनेचे उपाध्यक्ष धैर्यशील अहिरराव, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, कार्यकारणी मधील उद्धव काळदाते, सिद्धार्थ धोरात, राजू धोंडगे, समाधान अहिरराव, संघटनेतील विविध जिल्हातील जिल्हाध्यक्ष सचिन पठार, राहुल आहेर, रफिक शहा,योगेश गवादे, रितेश देशमुख, बालाजी पाटील, शिवाजी रोहिटे, हुसेन भुलानी, पांडुरंग नाझीरकर, राजु जाधव , गणेश वाखारे, अमोल पुरी, विठ्ठल घुगे, नरहरी कांबळे, किरण पवार, रवी साळवे, अक्षय लंगडे ,रफिक शेख, स्वप्नील कुलकर्णी आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button