कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा रत्नागिरी रूटवर नवीन बस चालू सुहास राजेशिर्के यांचा प्रयत्नांना यश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
सातारा रत्नागिरी रूटवर नवीन बस चालू सुहास राजेशिर्के यांचा प्रयत्नांना यश.
सातारा :- सातारा रत्नागिरी रूटवर जुनी बस सोडली जात होती ती मध्येच बंद पडत होत्या त्यामुळे प्रवाशाचे हाल होत होते यांची दाखल मा.खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा आगाराला इशारा दिला होता त्यांची दाखल घेत सातारा आगाराने नवीन बस सुरु केली आहे. याबद्दल प्रवाशानी आभार मानले.