ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:- कराड शहरामध्ये 75 व्या स्वतंत्रता दिनानिमित्त भव्य रॅली.

प्रतिनिधी प्रशांत वाडीकर कराड:-9890211433

कराड:-दि :-15/08/2022

आज 15 ऑगस्ट 75 व्या अमृत महोत्सव देशात साजरा करण्यात आला. कराड शहरामध्ये ही उत्सव साजरा करण्यात आला.आज शहरातून काढलेल्या रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते व वेगवेगळे वेशभूषा करण्यात आली. त्याच बरोबर मुस्लिम बांधवांनी ही जागोजागी रॅली मधील विद्यार्थ्यांना जिलेबी व दूध वाटप केले. त्याचबरोबर रॅलीमध्ये स्केटिंग अकॅडमी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button