ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज :-वडूज बस स्थानकात विद्यार्थी-विद्यार्थीनी व वयोवृद्धांना होणाऱ्या त्रासाबाबत मनसे आक्रमक..

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

राष्ट्रीय अध्यक्ष मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

वडूज बस स्थानकात विद्यार्थी-विद्यार्थीनी व वयोवृद्धांना होणाऱ्या त्रासाबाबत मनसे आक्रमक..

माहिती प्रतिनिधी… शाहरुख बागवान..

वडूज येथील बस स्थानकात कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे एस टी बस वेळेत न येणे तसेच वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थी
विद्यार्थीनी, वयोवृद्ध नागरिक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून अधिकाऱ्यांनी सुधारणा करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा *मनसेचे जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे..*
याबाबत एस टी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अधिक माहिती अशी की, वडूज हे तालुक्यातील
मुख्य ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ आहे. तसेच शाळा व महाविद्यालये असल्याने या ठिकाणी इतर गावातुन येणाऱ्या विद्यार्थी व
विद्यार्थीनी, वयोवृद्ध तसेच व्यवसाय कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात ये-
जा असते. प्रामुख्याने शाळा महाविद्यालय करता येणारी लहान-थोर विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना आपले
कार्यालयातील हलगर्जीपणामुळे एस.टी बसेस उशीरा व वेळेत न येण्यामुळे व वेळेत न जाण्यामुळे
विद्यार्थी यांना मानसिक त्रास होत असून हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे कदापि सहन करणार
नाही.असे ठणकऊन सागण्यात आले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button