ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-_डॉ.सुभाष एरम(बाबा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा_
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
_डॉ.सुभाष एरम(बाबा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा_
दि कराड अर्बन को-ऑप बँक लि.कराडचे चेअरमन डॉ. सुभाष एरम (बाबा) यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा तसेच ग्राहक समिती सदस्य मूल्यांकनकार कायदेशीर मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आज कराड येथे संपन्न झाला यावेळी वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी डॉ.सुभाष एरम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले.
*याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग,सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.