लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी पाडेगाव येथील गळा चिरून मर्डर केलेले आरोपी जेरबंद.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

प्रतिनिधी शुभम भापकर
लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी पाडेगाव येथील गळा चिरून मर्डर केलेले आरोपी जेरबंद.
तालुका खंडाळा लोणंद ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या टीमने अशक्य असे आव्हान कमी दिवसात मर्डर केलेले आरोपी गुंतागुंतीचा असताना सुद्धा कोणत्याही पुरावा नसताना काही तांत्रिक मदतीच्या साह्याने व काही खबर यांच्यामार्फत हा अशक्य असा वाटणारा मर्डर त्यांनी व त्यांच्या टीमने तीन महिन्याच्या आत झाले बंद केले. मयत झालेले नाव राहुल नारायण मोहिते वय 31 असे आरोपी 1किसन अजित गोवेकर राहणार कोरेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा आरोपी नंबर 2 दत्ता मारुती सरक राहणार पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा 3 योगेश श्रीरंग सरक राहणार कोरेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा 4 आरोपी गणेश बापू कुडाळे पाडेगाव आज रोजी त्यांच्या टीमने आरोपी झाले बंद केले आहेत पोलीस जिल्हाध्यक्ष अजय कुमार बंसल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस उपाध्यक्ष उपाध्यक्ष अजित बोहाडे तसेच फलटणचे डी वाय एस पी श्री तानाजी बर्डे तसेच लोणद ठाण्याचे निरीक्षक विशाल वायकर साहेब व पीएसआयए आ मुल्ला साहेब त्यांची टीम यांनी कमी दिवसात आरोपी जरी बंद केले यामुळे जनतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.