ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- सिव्हिल हॉस्पिटल येथे क्रांती दिनानिमित्त स्टार क्रिकेट क्लब सातारा आयोजित रक्तदान शिबिर.
प्रतिनिधी शैलेंद्र बारटक्के सातारा:-8421693923

सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे दरवर्षीप्रमाणे ९ऑगस्ट क्रांती दिन निमित्त स्टार क्रिकेट क्लब सातारा आयोजित रक्तदान शिबिरास जिल्हा शल्य चिकित्सक ( सिव्हिल सर्जन)
डॉ.सुभाष चव्हाण साहेब यांची भेट.
स्वागत करतेवेळी डॉ.शरद जगताप,स्टार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष
ॲड.चंद्रकांत बेबले सर,रोहन गुजर सर,शैलेश बारटक्के व मान्यवर उपस्तिथ होते.